पोस्ट्स

फेब्रुवारी, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

त्रिवेणी -- क्र. १ ते ६

त्रिवेणी क्र. १ -- रस्त्यावर उडणारा धुरळा.. आणि माणसांचा गोतावळा.. . . . . . .अजून एक आत्मा आज मुक्त झाला ********************************************* त्रिवेणी क्र. २ -- कृष्णाला सांगा वस्त्र चोरु नकोस आता.. कृष्णाला सांगा मडके फ़ोडू नकोस आता.. . . . . . महिला आयोग स्थापन झालाय ना आता ..  ************************************************** त्रिवेणी क्र. ३ -- मी तारे आणले असते तु्झ्यासाठी .. मी नक्षत्र आणले असते तुझ्यासाठी.. . . . . पण तूच आकाशात जाऊन बसलीस ... :( ************************************************* त्रिवेणी क्र. ४ -- यंदा काय ती कडाक्याची थंडी होती ! यंदा काय ते धुके गोठले होते !! . . . .. . यंदा पिकांवर कीड पडली होती.... ********************************************** त्रिवेणी क्र.  ५ -- वर बघितले की नक्षत्रांची आरास किती सुंदर दिसते.. अंगाला स्पर्शणारी वार्‍याची झुळूक किती शीतल भासते.. . . . . झोपायला आजसुद्धा फ़ुटपाथच नशिबात आले.. ********************************************** त्रिवेणी क्र.  ६ -- चांदण

राधा गुपचुप रोती हैं ..

सांय-सांय करती हवा, सिसकियाँ किसकी सुनाती हैं ? राधा गुपचुप रोती हैं... रासलीला में कान्हा तुम मगन थे, यमुना तट पे बहता पवन थे ना जाते द्वारिका तो क्या होता ? मनुष्य ही कहलाते तो क्या होता ? शाखा पर बैठी कोयल , क्यूँ विषाद-गीत गाती हैं ? राधा गुपचुप रोती हैं... मन माखन , तन माखन, नयनों से बहता द्रव भी माखन, याद कुछ दिला दूँ तुम्हें माखनचोर कहते हैं तुम्हें " माखन चुरा लो माखनचोर ", कौन यह विलाप करती हैं  ?   राधा गुपचुप रोती हैं... बंसी की धुनों में अब कौन बसता हैं ? शरारतों से तुम्हारी अब कौन हँसता हैं ? नटखट मुरलीमनोहर अब क्यूँ कहलाते हो ? अपने सुरों की मोहिनी जो नही फैलाते हो गायों की घंटियाँ उदास स्वरों में किस बछड़े को बुलाती हैं ? राधा गुपचुप रोती हैं... फ़िके हो गये होली के रंग देखो क्रिडा-रहित यमुनाजलतरंग देखो राधा अब भी यमुना-तट आती हैं श्याम वर्ण तुम्हारा आँखों में सजाती हैं   काजल सी काली कालिंदी, किसके आँसू बहाती हैं ?   राधा गुपचुप रोती हैं... प्रेम में भला क्यूँ यह बिरह-बेला होती हैं ? राधा गुपचुप रोती हैं ..

वेदना

आसवांची पानगळ.. नजरेने केला छळ.. पापण्यांची विवशता... डोळ्यांची परवशता... मतिमंद भावना.. स्पंदने कळेना.. मनाचा चुकारपणा.. मोडलेला कणा.. नसती उठाठेव.. पाण्यातला देव.. उध्वस्त प्रतिमा.. शेंदराला काळीमा...   दग्ध देहाची राख.. घरे बघा बेचिराख.. टांगलेली लाज.. वेशीला आज.. माझ्यातला मी.. तुझ्यासारखा मी.. कोण घाव करी ? कोणाच्या अंतरी?